पुणे पोलिसांनी बुलेटचालकांचा 'फाटफाट' आवाज काढला; 1768 मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोझर
मिकी घई, एबीपी माझा
Updated at:
15 Mar 2025 02:09 PM (IST)
1
पुण्यात बुलेटस्वारांच्या कर्कश बुलेट चालकांना पोलिसांनी आता दणका दिलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुणे वाहतूक पोलिसांनी 1 हजार 768 बुलेट मॉडीफाय सायलेन्सर नष्ट केले आहेत.
3
पुणे शहर वाहतूक शाखेकडून बुलेट मॉडीफाय सायलेन्सरच्या कर्कश आवाजावर कारवाई करण्यात आलीय.
4
शहरात बुलेटच्या कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे
5
विशेष म्हणजे, शहरात सायलेन्सर विक्री करणाऱ्या व्यापारांवर देखील कारवाई होणार आहे.
6
पुण्यात बाईकवर सायलेंसरचा फटफट आवाज करत सु्स्साट गाड्या पळवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यावरच पोलिसांनी आता ही कारवाई केलीय.