Pune News : पुण्यातील ‘त्या’ स्फोट प्रकरणावर एटीएसला मोठा संशय; तपास सुरु

पुण्यातील सहकारनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात शनिवारी स्फोट झाला होता. यामध्ये दोन जण जखमी झाले होते. यावर आता एटीएसने तपास सुरू केला आहे.

Continues below advertisement

pune blast

Continues below advertisement
1/7
पुण्यातील सहकारनगरमध्ये सोमवारी पहाटे इलेक्ट्रॅानिक्स दुकानात मोठा स्फोट झाला होता.
2/7
या स्फोटात काही नागरिक गंभीर जखमी झाले होते.
3/7
तर एक दुचाकी देखील जळून खाक झाली होती.
4/7
टीव्हीचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते.
5/7
त्यामुळे स्फोटाची परिस्थिती पाहता पुणे एटीएसकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
Continues below advertisement
6/7
सहकार नगर येथील संपूर्ण स्फोटाचा तपास एटीएसच्या पथकाकडून केला जात आहे.
7/7
या तीव्र स्फोटामुळे दुकानातील काही वस्तू बाहेर फेकल्या गेल्या.
Sponsored Links by Taboola