In Pics: माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीत अनेक दिंड्या दाखल; 10 लाखाहून अधिक भाविक येण्याची शक्यता
शिवानी पांढरे
Updated at:
17 Nov 2022 10:16 PM (IST)
1
संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आजपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत हा समाधी सोहळ्याचा सप्ताह असणार आहे.
3
कोरोनानंतर पहिल्यांदाचही हा सोहळा पार पडणार असल्यामुळे लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
4
अलंकापुरीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. सकाळी श्रीगुरु हैबतबाब यांच्या पायरी पुजनाने या सोहळ्याला सुरुवात झाली.
5
यंदा कोरोनामुक्त यात्रा होत असल्याने 10 ते 12 लाख भाविक अलंकापुरीत दाखल होण्याची शक्यता आहे.
6
त्यात राज्यातील अनेक दिंड्यांच्या समावेश असणार आहे.
7
त्यातीत अनेक दिंड्या आळंदीत दाखल देखील झाल्या आहेत.
8
निर्बंधमुक्त यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.