Pune News : पुणे-नाशिक महामार्गावर मोठी गॅस गळती, टँकरमधून विषारी वायू हवेत पसरला, नागरिकांमध्ये घबराट

Pune News : पुणे-नाशिक महामार्गावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून अचानक मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली

Continues below advertisement

Pune News

Continues below advertisement
1/8
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपास परिसरात गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून अचानक मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली.
2/8
गॅस गळतीची हवा सर्वत्र पसरली होती.
3/8
अचानक गॅस गळती सुरु झाल्याने नारायणगाव परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
4/8
पुणे-नाशिक मार्गावर वाहतुक सुरु असतानाच गॅस गळती सुरु होती.
5/8
काही वेळात गॅस गळतीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
Continues below advertisement
6/8
गॅस गळती सुरु असताना सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना उपलब्ध नव्हत्या.
7/8
यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिक भीतीच्या छायेखाली होते.
8/8
गॅस गळतीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Sponsored Links by Taboola