Pune News : गणपती बाप्पा मोरया! गणपती मिरवणूक गाजवण्यासाठी ढोलवादक सज्ज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2023 04:12 PM (IST)
1
पुण्यात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यासाठी आता पुण्यातील ढोल पथकंदेखील सज्ज झाली आहेत.
3
मागील दीड महिन्यांपासून पुण्यातील ढोलपथकं गणेशोत्सवासाठी सराव करत आहेत.
4
हाच सराव आता अंतिम टप्प्यात आला आहे.
5
तरुणाई मोठ्या जल्लोषात ढोल वादन करताना दिसत आहे.
6
पुण्याच्या नदीपात्र परिसरात मोठ्या प्रमाणत ढोल वादनाचा सराव सुरु असतो.
7
आदीमाया ढोलपथकातील हे दृष्य आहे.
8
गणेशोत्सवात मिरवणूक गाजवण्यासाठी तरुण सज्ज झाले आहेत.