Pune News : हर हर महादेव! शंकराच्या पिंडीजवळच निघाला नाग, भाविक आधी घाबरले अन् नंतर दर्शन घेतलं!
श्रावण सोमवरीच शंकराच्या पिंडीजवळच नाग निघाला. इंदापूरच्या अंबिका मंदिरात अनेकांनी नागाचं दर्शन घेतलं.
indapur news
1/8
सध्या श्रावण महिना सुरु आहे. श्रावणात श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांची महादेव मंदिरात गर्दी असते.
2/8
श्रावणी सोमवार दिवशी इंदापूर शहरातील अंबिका नगर येथील महादेव मंदिरात नाग निघाला.
3/8
नागाला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
4/8
पुजाऱ्याने पूजा करून झाल्या नंतर काही वेळाने काही भक्त तिथे दर्शनास आले असताना या मंदिराच्या गाभाऱ्यात नाग दिसून आला.
5/8
नागाने महादेवाच्या पिंडी समोर जाऊन फणा काढून उभा राहिला.
6/8
काहींनी नाग राजाचे दर्शन घेतले.
7/8
त्यानंतर नागरिकांनी सर्प मित्रास बोलावले आणि नागाला त्याच्या अधिवासात सोडून दिले.
8/8
सगळ्यांनी नागाचं दर्शन घेतलं.
Published at : 11 Sep 2023 02:56 PM (IST)