In Pics : याला म्हणतात नियोजन! हजारो तरुणांचा जल्लोष अन् पोलिसांचा कडक बंदोबस्त
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
01 Jan 2023 02:27 AM (IST)
1
पुण्यात 31 डिसेंबर आणि नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी पुणेकरांनी फर्ग्यूसन रस्त्यावर गर्दी केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यंदा दोन वर्षांनी निर्बंधमुक्त नवं वर्ष जल्लोषात साजरं होणार झालं. त्यामुळे शहरात जल्लोषाचं वातावरण होतं.
3
जल्लोषाला गालबोट लागू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
4
यात महत्वाचं म्हणजे दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांची असणार करडी नजर ठेवण्यात आली होती.
5
पुण्यात पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले होते.
6
हजारो संख्येनं तरुण एकत्र आल्याने पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.