पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली प्रतिकात्मक राखी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2022 10:47 PM (IST)
1
पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिकात्मक राखी पाठवण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर शासकीय योजना सेल यांच्या वतीने रक्षाबंधनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही राखी आज पोस्टाने पाठवण्यात आली
3
मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील ही प्रतीकात्मक राखी पाठविण्यात आली
4
पोस्टाने राखी पाठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सिटी पोस्ट ऑफिस मध्ये एकत्र आले होते.
5
इंधन दरवाढ, जीएसटी दरवाढ ,महिला सुरक्षा, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शासकीय यंत्रणांचा गैरवापर, महागाई ,स्त्रीभ्रूणहत्या अशा अनेक समस्यांचा समावेश असलेली ही प्रतीकात्मक राखी पाठवण्यात आली.