Pune MNS News: 24 तासात रस्त्यांवरील खड्डे बुजवा अन्यथा मोठं आंदोलन करु; पुण्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक

Pune

1/6
पुण्यातील मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांच्यावतीने रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात विविध परिसरात आंदोलन करण्यात आलं.
2/6
येत्या 24 तासात जर खड्डे बुजवले नाही तर तीव्र आंदोलनाच्या इशारा दिला आहे.
3/6
पुण्यातील अनेक परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे.
4/6
खड्ड्यांभोवती रांगोळी काढत त्याची पुजा करत आंदोलन छेडलं आहे.
5/6
कसबा, कॅन्टोन्मेंट, पर्वती ,वडगावशेरी, छ. शिवाजीनगर, खडकवासला, कोथरूड, हडपसर या सगळ्या परिसरात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.
6/6
पुणे महानगर पालिकेने खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे
Sponsored Links by Taboola