In Pics : पुण्याची स्वप्नपूर्ती; पुणे मेट्रोची पहिली भुयारी चाचणी यशस्वी
पुणेकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी पुणे मेट्रोने आणखी एक यशस्वी पाऊल टाकलं आहे.
pune metro
1/9
पुणेकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी पुणे मेट्रोने आणखी एक यशस्वी पाऊल टाकलं आहे.
2/9
भूमिगत मेट्रोच्या पहिल्या 3 किलोमीटर टप्पा असलेल्या मार्गावर आज पहिली चाचणी पार पडली.
3/9
शिवाजी नगर ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर ही चाचणी पार पडली.
4/9
मार्च 2023 पर्यंत पुणे मेट्रो सुरु करण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्धार आहे..
5/9
पुणेकरांना भूमिगत मेट्रोची उत्सुकता होती. आज अखेर चाचणी पार पडली.
6/9
येत्या काही दिवसांत पुणेकरांसाठी भूमिगत मार्गावरील मेट्रो उपलब्ध असेल.
7/9
पुणे मेट्रोसाठी एकूण 11,420 कोटी रुपये खर्च येणार आहे.
8/9
मेट्रोचे एकूण अंतर हे 33 किलोमीटर आहे.
9/9
यात 10 किलोमीटर हे भूमिगत तर 27 किलोमीटर एलिव्हेटेड मार्ग असणार आहे.
Published at : 06 Dec 2022 11:21 PM (IST)