Pune Holi 2023 : पुण्यात राष्ट्रवादीकडून 'महागाई'ची होळी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Mar 2023 07:54 PM (IST)
1
होळीचा सण सगळीकडे धुमधडाक्यात साजरा केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महागाईची होळी पेटवण्यात आली.
3
देशात सगळीकडे महागाई वाढत आहे.
4
त्यामुळे महागाई कमी होऊ दे असं म्हणत सिलेंडरची प्रतिकृती होळीमध्ये जाळली.
5
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
6
यावेळी नाशिक ढोल वाजवत आणि नाचत होळी साजरी करण्यात आली.
7
राष्ट्रवादीच्या कार्यलयासमोर ही होळी साजरी करण्यात आली.
8
पन्नास खोक्यांची होळी अशा घोषणाबाजीदेखील करण्यात आली.