Pune Ganeshotsav 2023 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांचं अथर्वशीर्ष पठण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं.

dagadusheth ganpati

1/8
ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे 31 हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले.
2/8
ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.
3/8
गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी मनोभावी अनुभविला.
4/8
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे 31 हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले.
5/8
गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती दिली.
6/8
अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा 36 वे वर्ष होते.
7/8
पारंपारिक वेशात महिलांनी हजेरी लावली होती.
8/8
या सगळ्या महिलांच्या सुरांमुळे प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. पहाटेपासून महिलांनी रांगा लावल्या होत्या.
Sponsored Links by Taboola