Pune Fire : बुधवार पेठेतील जुन्या वाड्यात भीषण आग; सर्वदूर आगीचे लोट

पुण्यात आगीची घटना घडली आहे.

pune fire

1/8
मागील काही दिवसांपासून पुण्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
2/8
बुधवार पेठेतील श्रीनाथ थिएटर जवळ एका जुन्या वाड्यामधे आगीची घटना घडली आहे.
3/8
अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
4/8
बुधवार पेठ हा दाटीवाटीचा परिसर असल्याने आग पसरत आहे.
5/8
आगीचं कारण अजूनही समोर आलेलं नाही.
6/8
मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
7/8
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
8/8
बुधवार पेठेत अनेक लाकडी वाडेदेखील असल्याने आग पसरु नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.
Sponsored Links by Taboola