लोकं बघत होती, अग्निशमनचा जवान आत शिरला; जीवाची बाजी लावून सिलेंडरचा टँकर बाहेर काढला

पुण्यातील ऊरळी देवाचीमधील आदर्श नगर येथे एका भंगार मालाचा साठा असणाऱ्या गोडाऊनमध्ये आग लागली होती.

Pune fire brigade cylinder

1/7
पुण्यातील ऊरळी देवाचीमधील आदर्श नगर येथे एका भंगार मालाचा साठा असणाऱ्या गोडाऊनमध्ये आग लागली होती.
2/7
आगीच्या घटनेनंतर पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंञण मिळवण्यात आलं आहे.
3/7
घटनास्थळी जवानांनी तीन एलपीजी, तीन ऑक्सिजन सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
4/7
वाहनचालक संदिप कर्णे यांनी आगीवर पाण्याचा मारा सुरु असताना गोडाऊनमध्ये प्रवेश करत सिलेंडर असलेला धोकादायक टेम्पो बाहेर काढला.
5/7
संदीप कर्णे यांनी जीवाची बाजी लावत आगीच्या गोडाऊनमध्ये प्रवेश करुन सिलेंडरचा टेम्पो बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टाळला.
6/7
सुदैवाने आगीच्या घटनेत कोणी जखमी झालं नाही, पण गोडाऊन मालकाचे आर्थिक नुकसान झालं आहे.
7/7
दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले
Sponsored Links by Taboola