Pune Crime News: स्कुटरवर मांडी घालून बसला, नंतर हात वर अन् हॅण्डल सोडलं, पुण्यातील रस्त्यावर तरुणाचा धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीवर स्टंट
Pune Crime News: पुणे बेंगलोर महामार्गावरील ताथवडे परिसरात परप्रांतिय तरुण धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीवर स्टंट करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Continues below advertisement
Pune Crime News
Continues below advertisement
1/6
पुणे बेंगलोर महामार्गावर एका तरुणाने भरधाव दुचाकीवरती जीवघेणा स्टंट केला आहे, या स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अशा गोष्टींना महामार्गावर आळा घालावा अशी मागणी करण्यात येत आहे.
2/6
पुणे बेंगलोर महामार्गावरील ताथवडे परिसरात परप्रांतिय तरुण धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीवर स्टंट करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
3/6
या तरूणाला कायद्याची कुठलीही भिती नसल्याचे त्याच्या बोलण्यावरून दिसून येत आहे.
4/6
हा तरुण मध्यप्रदेशातील आल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, त्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्याने त्याला पोलिस स्टेशनमध्ये जावे लागेल असे सांगितले.
5/6
त्यानंतर देखील तो बिनधास्तपणे दुचाकीवर जीवघेणे स्टंट करत होता. त्याचा दुचाकीचा नंबर MP 05 ZD 9681 असल्याचे समोर आले आहे.
Continues below advertisement
6/6
सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल. या प्रकरणी पोलिस आता काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे.
Published at : 05 May 2025 02:11 PM (IST)