Pune Police: जिथे कोयते नाचवून दहशत माजवली, तिथेच पोलिसांनी मस्ती उतरवली; पुण्यात गुंडांना गुडघ्यावर बसवून धिंड काढली
Pune Police: पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीची पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे.
Continues below advertisement
Pune Police
Continues below advertisement
1/7
पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीची पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे.
2/7
ज्या ठिकाणी कोयते नाचवले त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची लाज काढली. आरोपींचा माज उतरवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुन्हा धिंड पॅटर्न सुरू झाला आहे.
3/7
पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीची पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे.
4/7
सिंहगड कॉलेजसह भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
5/7
भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावर आणत आरोपींचा उतरवला आहे.
Continues below advertisement
6/7
काही दिवसांपूर्वी आरोपींकडून सिंहगड कॉलेज परिसर आणि इतर परिसरात कोणत्या हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
7/7
आरोपींनी काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली होती. या सर्व आरोपींना अटक करत पोलिसांनी काढली धिंड
Published at : 16 Apr 2025 12:05 PM (IST)