Aditya thackeray : पुष्पवृष्टी, शेकडो कार्यकर्ते...! रविंद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ कसब्यात आदित्य ठाकरेंचा दणक्यात रोड शो

पुण्यात सध्या प्रचाराचा धुराळा सुरु आहे. कसब्यात कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी थेट आदित्य ठाकरे उतरले होते.

Ravindra Dhangekar

1/8
पुण्यात सध्या प्रचाराचा धुराळा सुरू आहे.
2/8
कसब्यात कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी थेट आदित्य ठाकरे उतरले होते.
3/8
यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठी गर्दी केली होती.
4/8
आपल्याला जिंकायचं आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे, असे आवाहन शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं.
5/8
विकास हवा असेल तर कॉंग्रेसच नाही तर महाविकास आघाडी मिळून करेल, असंही ते म्हणाले.
6/8
या रोज शोच्या वेळी त्यांचं प्रत्येक परिसरात जय्यत स्वागत करण्यात आलं.
7/8
त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
8/8
कसब्यात हेमंत रासने आणि रविंद्र धंगेकर अशी लढत आहे.
Sponsored Links by Taboola