Hemant Rasne : रोड शोनंतर आता हेमंत रासनेंचा PMPML मधून फेरफटका; पुणेकरांना मतदानाचं आवाहन
पुण्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.
hemant rasne
1/8
पुण्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.
2/8
वेगवेगळ्या युक्ती वापरत उमेदवार मतदारांपर्यंत पोहचत आहे.
3/8
भाजपचे कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांनी आज पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएल बसमधून प्रवास केला.
4/8
या प्रवासादरम्यान त्यांनी मतदानाचं आवाहन केलं.
5/8
मतदारांना पाठिंबा देण्याचंही आवाहन केलं.
6/8
हेमंत रासने पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असताना राबवण्यात आलेल्या पुण्यदशम बसमधून रासने यांनी प्रवास केला.
7/8
त्यासाठी रासने यांनी रांगेत उभे राहून तिकीटही काढले.
8/8
यावेळी पुणेकरांनी देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिला.
Published at : 21 Feb 2023 02:21 PM (IST)