Pune Bypoll Election : चिंचवडचा भावी आमदार ठरला? अश्विनी जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
01 Mar 2023 11:50 AM (IST)
1
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक लागले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली आहे.
3
निकालाच्या अगोदरच मध्यरात्री द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाल्याचे फलक लावण्यात आलेत.
4
कार्यकर्त्यांकडून हे फलक लावण्यात आले आहेत.
5
या फलकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
6
पुण्यातील फलकाचे लोण द्रुतगती मार्गावर येऊन पोहोचलं आहे.
7
यापूर्वी कसबा मतदारसंघातही असे विजयाचे बॅनर्स लावण्यात आले होते.
8
भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचेही असे बॅनर्स लावण्यात आले होते.