Ashwini jagtap : एकीकडे विजयाचा जल्लोश अन् दुसरीकडे लक्ष्मण जगतापांची उणीव; पाणावलेल्या डोळ्यांनी अश्विनी जगताप जल्लोषात सहभागी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Mar 2023 09:36 PM (IST)
1
चिंचवड मतदारसंघात भाजपचीच सरशी झाली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी 36 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 603 मते मिळाली.
3
अश्विनी जगताप या 36 हजार 168 मतांच्या फरकाने विजयी झाल्यात.
4
त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
5
लक्ष्मण जगताप अमर रहे अशा घोषणा करण्यात आल्या.
6
भगवे झेंडे घेऊन अनेक कार्यकर्ते अश्विनी जगताप यांचा विजय साजरा करण्यासाठी जमले आहे.
7
अश्विनी जगतापांनी जल्लोषात सहभागी न होता लक्ष्मण जगताप यांना अभिवादन करण्यासाठी गेल्या.