Pune Bandh : टिळक रोडवरही दिसला पुणे बंदचा परिणाम; पाहा फोटो!
सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येणार आहे
pune bandh
1/10
सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येत आहे
2/10
भगतसिंह कोश्यारीच्या वक्तव्याविरोधात आजच्या पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे.
3/10
या बंद दरम्यान संपूर्ण शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
4/10
पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनीदेखील या बंदला पाठिंबा दिला आहे.
5/10
पुणे बंदचा परिणाम आज पुण्यातल्या गजबजलेल्या ठिकाणी दिसून येतोय.
6/10
सदर फोटो पुण्यातील टिळक रोडची आहेत. जिथे बंदचे पडसाद दिसून येत आहेत.
7/10
अनेक हॉटेल चालकांनी देखील या बंदला पाठींबा देत हॉटेल बंद ठेवल्याचे दिसून येत आहे.
8/10
टिळक रोडला स्वारगेटला जाणाऱ्या लोकांची नेहमीच गर्दी असते.
9/10
कायम ट्राफिक असलेल्या या रस्त्यावर बंदमुळे शुकशुकाट दिसून येतोय.
10/10
तसेच पुण्यातील अनेक शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.
Published at : 13 Dec 2022 11:37 AM (IST)