Pune Bandh : पुणे बंदचा परिणाम मार्केट यार्डवरही; भाजीपाला आणि फुलांचे मार्केट बंद!
पुणे बंदच्या हाकेला पुणेकरांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
पुणे बंद
1/9
पुणे बंदच्या हाकेला पुणेकरांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
2/9
पुण्यातील लक्ष्मी रोड आणि कुमठेकर रोड परिसरात शुटशुकाट दिसत आहे.
3/9
सदर फोटो पुण्यातील मार्केट यार्ड येथील आहेत.
4/9
मार्केट यार्ड बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि फुलांचे मार्केट बंद राहणार आहे.
5/9
पुण्यातील मार्केट यार्ड हा परिसर सकाळच्या वेळीस नेहमीच गजबजलेला असतो.
6/9
शेतकरी व्यापाऱ्यांची मार्केड यार्ड परिसरात मोठी लगबग पाहायला मिळते.
7/9
पुणे बंदमुळे राज्यातील दुसरी सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आलीय.
8/9
एरव्ही इथे पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला येत असतो. पण आज इथे शुकशुकाट दिसतोय.
9/9
आपण पाहत असलेले फोटो हे पुण्याची गजबजलेली बाजारपेठ म्हणजेच लक्ष्मी रोडचे आहेत. राज्यपालांविरोधात असलेल्या या बंदला पुणेकरांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.
Published at : 13 Dec 2022 02:12 PM (IST)