Pune Accident News: चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
Pune Accident News: पुण्यातील सिवाजीनगर परिसरातील ई-स्क्वेअर थेटर जवळ पहाटेचे सुमारास एक बस मेट्रोच्या पिलरला धडकली, त्यानंतर मागून एका ट्रक्सने बसला जोरदार धडक दिली.
Continues below advertisement
Pune Accident News
Continues below advertisement
1/7
पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एका बसने मेट्रोच्या पिलरला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. बस धडकल्यानंतर मागून एका ट्रकने बसला धडक दिली.
2/7
पुण्यातील सिवाजीनगर परिसरातील ई-स्क्वेअर थेटर जवळ पहाटेचे सुमारास एक बस मेट्रोच्या पिलरला धडकली, त्यानंतर मागून एका ट्रक्सने बसला जोरदार धडक दिली.
3/7
त्यानंतर आज सकाळपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
4/7
या घटनेमुळे बाणेर विद्यापीठ ते शिवाजीनगर या रस्त्यावर अद्यापही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
5/7
सकाळी ऑफिससाठी निघालेले लोक अजूनही वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत.
Continues below advertisement
6/7
ई-स्क्वेअर थेटरजवळ लक्झरी बस मेट्रो खांबाला धडकली, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
7/7
त्याच दरम्यान मागून आलेला ट्रकनेही बसला धडक दिली. रात्रीपासून बस आणि ट्रकला हटवण्याचं काम सुरू आहे.
Published at : 15 Dec 2025 12:36 PM (IST)