पुण्यातील हडपसरमध्ये पीएमपीएल इलेक्ट्रिक बसला आग

पु्ण्यात एका पीएमपीएल इलेक्ट्रिक बसला आग लागली आहे. हडपसर येथील बी टी कवडे रोड चौकात भेकराई नगर बसला ही आग लागली आहे.

Photo Credit - abp majha reporter

1/5
पु्ण्यात एका पीएमपीएल इलेक्ट्रिक बसला आग लागली आहे.
2/5
हडपसर येथील बी टी कवडे रोड चौकात भेकराई नगर बसला ही आग लागली आहे.
3/5
प्रवासांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
4/5
मात्र बसला अचानक आग लागल्याने भर रस्त्यावर लोकांची गर्दी झाली आहे.
5/5
अग्निशामक दलाची टीम त्या ठिकाणी दाखल होत आहे.
Sponsored Links by Taboola