Pune News : ना ताफा, ना गाजावाजा; प्रियंका गांधी नातेवाईकांच्या भेटीसाठी पुणे दौऱ्यावर
प्रियंका गांधी नातेवाईकांच्या भेटीसाठी पुणे दौऱ्यावर आहेत.
priyanka gandhi
1/9
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा गुरुवारी पुणे दौऱ्यावर आहे
2/9
मात्र हा त्यांचा कोणताही राजकीय दौरा नसून त्याचा खासगी दौरा आहे.
3/9
प्रियांका गांधी यांचे नातेवाईक पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात राहतात.
4/9
या नातेवाईकांना भेटण्यासाठी त्या
5/9
वैयक्तिक भेटीसाठी पुण्यात असल्याने विमानतळावरून कारमधून प्रवास केला.
6/9
स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार पक्षाचे सरचिटणीस एका आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी आले होते.
7/9
शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह काँग्रेसचे काही सदस्य त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेले.
8/9
मात्र त्यांनी कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला.
9/9
त्यांनी आधीच कळवले होते की कोणताही राजकीय नेता किंवा प्रसारमाध्यमे उपस्थित राहू नयेत, असं त्यांनी आधीच सांगितलं होतं.
Published at : 26 Oct 2023 05:37 PM (IST)