PM Modi Pune Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

PM Modi Pune Tour

1/6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण!
2/6
पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.
3/6
पंतप्रधान मोदी यांनी गरवारे मेट्रो स्टेशनवरुन पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला
4/6
गरवारे मेट्रो स्टेशनवर पंतप्रधान मोदींसह राज्यपाल कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई उपस्थित
5/6
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार, महात्मा जोतीबा फुलेंच्या पुतळ्यास अभिवादन
6/6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळ येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ले.ज.जय सिंह नैन, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
Sponsored Links by Taboola