Pune Metro Inauguration: उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींचा पुणे मेट्रोतून प्रवास, विद्यार्थ्यांशी मारल्या गप्पा

PM Narendra Modi interacts with schools students

1/8
पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.
2/8
पंतप्रधान मोदी यांनी गरवारे मेट्रो स्टेशनवरुन पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला
3/8
पंतप्रधान मोदी यांनी गरवारे मेट्रो स्टेशनवर तिकीट काढलं
4/8
त्यानंतर त्यांनी गरवारे स्टेशन ते आनंदनगर कोथरुड असा प्रवास केला.
5/8
या प्रवासात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला
6/8
जवळपास दहा मिनिटांच्या प्रवासात त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केलं
7/8
त्याआधी मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झालं.
8/8
आज सकाळीच पंतप्रधान पुण्यात पोहोचले आहेत.
Sponsored Links by Taboola