In Pics : वेलकम 2023 ! हजारो पुणेकरांनी जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत
दोन वर्षानंतर पुणेकरांनी जल्लोषात नव वर्षाचं स्वागत केलं.
new year
1/9
दोन वर्षानंतर पुणेकरांनी जल्लोषात नव वर्षाचं स्वागत केलं.
2/9
पुण्यातील फर्ग्यूसन रस्त्यावर हजारो तरुण एकत्र आले होते.
3/9
यावेळी घोषणाबाजी आणि जल्लोष करत तरुणांनी वर्षाला निरोप दिला.
4/9
यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
5/9
सर्व वयोगटाचे नागरिक दोन वर्षांनी होणाऱ्या या जल्लोषात सहभागी झाले होते.
6/9
रात्री बारा वाजता काउंटडाऊन देत आकाशात फुगे भिरकावले.
7/9
येणाऱ्या नवीन वर्षाचा उत्साह अनेकांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
8/9
सगळे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी उस्तुक होते.
9/9
बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांंना तरुणांनी सहकार्य केलं आणि त्यांच्यासोबत सेल्फिचा आनंद घेतला.
Published at : 01 Jan 2023 02:03 AM (IST)