PM Modi Pune visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती चरणी लीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती चरणी लीन झाले. त्यांनी आरतीदेखील केली.

PM narendra modi

1/8
लोकमान्य टिळक पुरस्काराने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान होणार आहे.
2/8
त्यापूर्वी त्यांनी पुण्यातील दगडूशेठ मंदिरात हजेरी लावली.
3/8
पुणेकरांच्या लाडक्या बाप्पाच्या चरणी मोदी लीन झाले होते.
4/8
य़ावेळी दगडूशेठ मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
5/8
मोदींच्या हस्ते दगडूशेठ गणपतीला अभिषेक आणि महाआरती करण्यात आली.
6/8
यावेळी नागरिकांनी मोदींची एक झलक पाहण्यासाठी मोदी गर्दी केली होती.
7/8
बाप्पाच्या आरतीवेळी त्यांच्यासोबत विविध भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते.
8/8
पुण्यात येणारा प्रत्येक व्यक्ती दगडूशेठ गणपती चरणी लीन होते. तसेच देशाचे पंतप्रधानही लीन झाले आहेत.
Sponsored Links by Taboola