Mumbai pune Express Highway Block : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरचा ब्लॉक संपला, काम 30 मिनिटांत पूर्ण, पाहा फोटो...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरचा ब्लॉक संपला आहे. काम 30 मिनिटांत पूर्ण झालं आहे.

Continues below advertisement

pune news

Continues below advertisement
1/8
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील ब्लॉक तीस मिनिटांतच खुला करण्यात आला आहे.
2/8
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक घेतला होता.
3/8
पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर दुपारी 12 ते 2 असा हा दोन तासांचा हा ब्लॉक होता. मात्र काम संपल्याने तीस मिनिटांमध्येच हा मार्ग खुला करण्यात आला आहे. 
4/8
आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला होता. 
5/8
अमृतांजन पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे म्हणजे किलोमीटर 45 आणि 45.800 किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला होता.
Continues below advertisement
6/8
या कामावेळी पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाईल तर हलकी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळविण्यात आली होती.
7/8
या दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू असेल, असं सांगण्यात आलं होतं.
8/8
मात्र काहीच वेळात सर्व काम पूर्ण झाल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 
Sponsored Links by Taboola