In Pics : एमपीएससीचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर
एमपीएसीची तयारी करणारे विद्यार्थी आज राज्यभर आंदोलन करत आहेत. युवक कॉंग्रेसचे पदाधिकारीदेखील सहभागी झाले आहेत.
mpsc
1/8
एमपीएसीची तयारी करणारे विद्यार्थी आज राज्यभर आंदोलन करत आहेत. यवक कॉंग्रेसचे पदाधिकारी देखील सहभागी झाले आहेत.
2/8
पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आहे.
3/8
शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
4/8
पुण्याच्या शेजारच्या शहरातील विद्यार्थी देखील यात सहभागी झाले आहेत.
5/8
एमपीएसीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन हे आंदोलन सुरु आहे.
6/8
एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला.
7/8
मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
8/8
याच मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात या विद्यार्थ्यी आंदोलन करत आहेत.
Published at : 13 Jan 2023 11:49 AM (IST)