ठाकरे कुटुंबातूनच राजकारणाचा वारसा मिळालेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल पुणे शहराला भेट देऊन पर्यावरण संदर्भात विविध विषयांचा आढावा घेतला!
ठाकरे कुटुंबातूनच राजकारणाचा वारसा मिळालेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल पुणे शहराला भेट देऊन पर्यावरण संदर्भात विविध विषयांचा आढावा घेतला (Photo : @adityathackeray/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांनी काल पुण्यात कायनेटिक ग्रीन प्लांटला भेट दिली, राष्ट्राच्या ईव्ही धोरणाला बळ देणाऱ्या विविध प्रकारच्या ईव्हीजची पाहणी केली (Photo : @adityathackeray/IG)
आठवड्याभरात २० हजार मोफत डोस देऊ पाहणाऱ्या कोविड लसीकरण केंद्राचे यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केले. (Photo : @adityathackeray/IG)
(Photo : @adityathackeray/IG)
पुण्याला २०३० पर्यंत कार्बन न्यूट्रल शहर बनवण्याच्या उपाययोजनांबाबतही बैठक झाल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले.. (Photo : @adityathackeray/IG)
(Photo : @adityathackeray/IG)
जनमानसात आपलं भक्कम स्थान निर्माण केलेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल पुण्यात वृक्षारोपणही केले. (Photo : @adityathackeray/IG)