Jejuri News : चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगसाठी जेजुरीत खंडोबाला दुग्धाभिषेक
चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगसाठी जेजुरीत खंडोबाला दुग्धाभिषेक घालण्यात आला.
PUNE NEWS
1/8
चांद्रयानाचे चंद्रावर यशस्वी लँडिंग व्हावे म्हणून आज खंडोबाला दुग्धाभिषेक घालण्यात आला.
2/8
चांद्रयान आज सायंकाळी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.
3/8
त्यापूर्वी हे यांन चंद्रावर सुरक्षित उतरावे म्हणून मार्तंड देवस्थानाच्यावतीने जेजुरीच्या खंडोबा मंदिरात अभिषेक घालण्यात आला आहे.
4/8
चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून खंडोबाला प्रार्थना करण्यात आली.
5/8
यावेळी काही जेजुरीकरदेखील मंदिरात उपस्थित होते.
6/8
खंडोबाकडे सगळ्यांनी चांद्रयानाची मोहीम यशस्वी होऊ दे, यासाठी साकडं घातलं.
7/8
दुग्धाभिषेक केल्यानंतर भक्तांनी भंडाऱ्याची उधळणदेखील केली.
8/8
जेजुरीतच नाही तर चांद्रयान मोहीमेसाठी राज्यातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये अभिषेक आणि महाआरती केली जात आहे.
Published at : 23 Aug 2023 04:24 PM (IST)