Mahabaleshwar Rain: फॉग चल रहा है! महाबळेश्वरमध्ये मोसमी पावसाला सुरुवात, पहा फोटो
mahabaleshwar
1/5
मिनी काश्मिर असलेल्या महाबळेश्वरात आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शहरात आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे.
2/5
शहरात मोसमी पावसाचा जोर वाढल्याने सगळीकडे धुक्याची चादर पसरली आहे.
3/5
पावसाचा जोर वाढल्याने वातावरणात बदल झाला आहे.
4/5
महाबळेश्वरमधला निसर्गातील बदल मात्र सर्वांनाच अचंबित करणारा आहे.
5/5
महाबळेश्वरातील दुपारचे तापमान जास्त असते. मात्र सुर्यास्तानंतर महाबळेश्वर फिरायला आलेल्या पर्यटकांना थंडीचा सामना करावा लागतोय.
Published at : 27 Jun 2022 03:55 PM (IST)