PHOTO : पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली, वाहतुकीवर परिणाम

मंकीहिल ते ठाकूरवाडी दरम्यान मध्यरात्री दरड कोसळली. दरड हटवण्याचं काम पूर्ण झालं असून अद्याप रेल्वे एक तास उशिराने धावत आहे.

Mumbai Pune Landslide

1/7
पुणे-मुंबई लोहमार्गावर खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळली.
2/7
मंकीहिल ते ठाकूरवाडी दरम्यान मध्यरात्री ही घटना घडली.
3/7
दरड हटवण्याचं काम पूर्ण झालं असून अद्याप रेल्वे एक तास उशिराने धावत आहे.
4/7
दरड कोसळल्याने अप लाईनवर मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे.
5/7
अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळवण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरु आहे.
6/7
मात्र पुणे मुंबई रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ लागणार आहे.
7/7
अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Sponsored Links by Taboola