Ashadhi wari 2023 : आस विठ्ठलाची ! पालखी सोहळ्यासाठी निवडुंगा विठोबा मंदिर सजलं
पालखी सोहळ्यासाठी निवडुंगा विठोबा मंदिर सजलं आहे.
ashadhi wari 2023
1/7
संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी 7 वाजता पुण्याकडे मार्गस्थ झाली.
2/7
पुण्यातील नाना पेठ येथील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.
3/7
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून सकाळी 6 वाजता पुण्याकडे मार्गस्थ झाली.
4/7
पुण्यातील भवानी पेठमधील पालखी विठोबा मंदिरात दोन दिवस मुक्कामी असेल.
5/7
या पालखी सोहळ्यासाठी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिर सजवण्यात आलं आहे.
6/7
मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
7/7
पालखी मंदिरात दोन दिवस विसावा घेणार आहे. त्यामुळे नाना पेठेतील नागरिकांना आणि पुणेकरांना वारकऱ्यांची सेवा करता येणार आहे.
Published at : 12 Jun 2023 05:05 PM (IST)