Jejuri Shasan Aplya Dari : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी जेजुरी सज्ज

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जेजुरी सज्ज झाली आहे.

Shasan Aplya Dari Program

1/8
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे (Jejuri Shasan Aplya Dari) होणाऱ्या शासन (Jejuri) आपल्या दारी कार्यक्रम पार पडणार आहे.
2/8
या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.
3/8
चार वेळा आधी शासन आपल्या दारी कार्यक्रम रद्द झाला होता.
4/8
जेजुरीच्या रस्त्यांवर महायुतीच्या नेत्यांची बॅनर्स लागली आहेत.
5/8
अनेक लाभार्थ्यांना लाभाची वाट पाहावी लागली होती. सोमवारी रोजगार मेळावादेखील आयोजित करण्यात आला आहे.
6/8
चार वेळा रद्द झाल्याने अनेक नागरिकांची कामं रखडली होती. अनेक नागरिकांना त्यांना लागणारी कागदपत्रे वेळेवर मिळाली नव्हती.
7/8
सत्तानाट्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच जेजुरीतील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
8/8
त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Sponsored Links by Taboola