Khadakwasla Pune : खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवला; मुठा नदीकाठी सतर्कतेचा इशारा

Pune: पावसाचा जोर वाढल्याने खडवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

pune

1/7
खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवला आहे.
2/7
दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने खडकवासला धरण भरलं आहे.
3/7
पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
4/7
नदीपात्राजवळील असलेल्या गाड्या किंवा दुकानांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
5/7
थोड्या प्रमाणाच विसर्ग वाढवला तर भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
6/7
10 वाजल्यापासून 12 हजार 981 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.
7/7
दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जर पावसाचं प्रमाण वाढलं तर पुन्हा विसर्ग वाढण्यात येण्याची शक्यता आहे.
Sponsored Links by Taboola