In Pics : कलात्मक रांगोळीतून उमटले महागाईचे प्रतिबिंब
abp majha web team
Updated at:
08 Dec 2021 09:03 PM (IST)
1
पेट्रोल-डिझेलचा उडालेला भडका, गॅस सिलेंडरमधील दरवाढ, गृहिणींचे कोलमडले बजेटस सामान्य माणूस, शेतकरी-नोकरवर्ग यांना होणार त्रास रांगोळीतून रेखाटला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आगळ्यावेगळ्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
3
महागाईमुळे देशातील जनतेला जगणेही महाग झाले आहे.
4
रांगोळीच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या महागाईविषयीच्या तीव्र भावना रेखाटलेल्या आहेत.
5
आलीया महगाई, माय बाप सरकार कशी करू शेती...
6
पाहिलंत का मंडळी... पेट्रोल 109
7
देखे एक गरीब पर महंगाई की मार