In Pics : पुण्यात निघाली राज्यपालांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचे पडसाद सगळीकडे उमटताना दिसत आहे.
pune
1/7
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचे पडसाद सगळीकडे उमटताना दिसत आहे.
2/7
पुण्यात चक्क विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने कोश्यारींची थेट अंतयात्रा काढण्यात आली होती.
3/7
विश्व हिंदू मराठा संघाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
4/7
चतु:र्शृंगी ते राजभवन अशी शांततेत अंत्ययात्रा काढण्यात आली.
5/7
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आमच्या समस्त हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
6/7
छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जागा जगातला कुठलाच व्यक्ती घेऊ शकत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
7/7
राज्यात त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या पक्षाकडून आंदोलनं केली जात असताना पुण्यातही तीव्र रोष दिसत आहे.
Published at : 24 Nov 2022 10:15 PM (IST)