Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद

Pune Crime News: दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून, ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

Continues below advertisement

Pune Crime News

Continues below advertisement
1/6
मावळच्या उर्से गावात पाच वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून झाला. याच्या निषेधार्थ उर्से गाव कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार व खुनाच्या घटनेचा गावकऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.
2/6
मावळ तालुक्यातील उर्से गावात घडलेल्या पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण खून केल्याच्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ आज उर्से गावासह परिसरातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळला.
3/6
दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून, ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
4/6
या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
5/6
शनिवारी सायंकाळी घरातून बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह रविवारी शेतात आढळला. पोलिस तपासात मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले.
Continues below advertisement
6/6
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारावर शेजारी राहणाऱ्या समीर कुमार मंडल या आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली असून, त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला नेले होते.
Sponsored Links by Taboola