In Pics : ओह्ह इट्स अमेझिंग! G-20 च्या परदेशी पाहुण्यांना शनिवार वाडा अन् लाल महालाची भुरळ

जी-20 बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली.

G-20 representatives

1/8
G-20 बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली.
2/8
शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुणे अचंबित झाले.
3/8
लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला.
4/8
यावेळी सगळ्या पाहुण्यांनी फोटोसेशनदेखील केलं.
5/8
सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरुवात झाली.
6/8
सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरुवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला.
7/8
लाल महालाला देखील भेट दिली. जिजाऊंचा इतिहास जाणून घेतला.
8/8
त्याच्यासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
Sponsored Links by Taboola