Pune Fire : पुण्यातील नामांकित स्पोर्ट्स दुकानाला आग; कुलिंगचं काम सुरु

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चॅम्पियन स्पोर्ट्स स्टोअरला सकाळी आगी लागली होती.

pune fire

1/8
पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चॅम्पियन स्पोर्ट्स स्टोअरला सकाळी आगी लागली होती.
2/8
अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
3/8
पुण्यातील महत्वाचा रस्ता असलेल्या फर्ग्यूसन रस्त्यावर आग लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
4/8
नागरीकांची तारांबळ उडाली होती.
5/8
सुदैवाने या घटनेच कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुकानाचं मोठं नुकसान झालं.
6/8
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या होत्या.
7/8
तातडीने आग विझवल्यानंतर कुलिंगचं काम सध्या सुरु आहे.
8/8
आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे
Sponsored Links by Taboola