Pune News: रिमझिम पावसाचा आनंद घेत शेतकरी पेरणीत रमले, पहा फोटो

Pune

1/6
जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाल्याने भात लागवडीसाठी शेतकरी सरसावला आहे.
2/6
भोर तालुक्यातील हिरडस मावळ मधील कोंढरी या गावातील हे दृष्य आहे.
3/6
पुणे आणि आजुबाजूच्या गावात यंदा पावसाने चांगलीच हजेरी लावली.
4/6
त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.
5/6
ढगाळ वातावरणात रिमझिम पावसाचा आनंद घेत भात लागवड सुरु आहे.
6/6
सर्व कुटुंबीयांसोबत शेतकरी शेतात रमताना दिसत आहे.
Sponsored Links by Taboola