Dussehra 2021 : विजयादशमीनिमित्त आळंदी मंदिरात फुलांची आरास

(Photo: Sant Dnyaneshwar Maharaj Alandi Dewachi/FB)
1/6
आज दसरा, दसऱ्याला विजयादशमी देखील म्हणतात. (Photo: Sant Dnyaneshwar Maharaj Alandi Dewachi/FB)
2/6
विजयादशमीनिमित्त पुण्यातील देवाच्या आळंदीत उत्साह पहायला मिळतोय. (Photo: Sant Dnyaneshwar Maharaj Alandi Dewachi/FB)
3/6
मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आलाय. (Photo: Sant Dnyaneshwar Maharaj Alandi Dewachi/FB)
4/6
संत ज्ञानोबांच्या गाभाऱ्यातील सजावट ही भाविकांचं मन प्रसन्न करत आहे. (Photo: Sant Dnyaneshwar Maharaj Alandi Dewachi/FB)
5/6
माऊलींचे हे रूप भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहे. (Photo: Sant Dnyaneshwar Maharaj Alandi Dewachi/FB)
6/6
कोरोनामुळे सर्व मंदिरे बंद होती. पण आता मंदिरे सुरू झाल्यामुळे भाविक माऊलींचे दर्शनाला येत आहेत. (Photo: Sant Dnyaneshwar Maharaj Alandi Dewachi/FB)
Published at : 15 Oct 2021 10:27 AM (IST)