In Pics : उसतोड कामगारांसाठी डॉक्टर्स पोहोचले शेताच्या बांधावर; पुणे झेडपीचा अनोखा उपक्रम
गावोगावी असणारे ऊसतोडणी मजूर, वीटभट्टी कामगार, शेतमजूर यांसारख्या नागरिकांना रुग्णालयात जाता येत नाही, अशांसाठी आता जिल्हा परिषदेने बांधावरच आरोग्य सेवा सुरु केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यात 42 ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले
1279 नागरिकांनी सेवेचा लाभही घेतला आहे.
जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जातात. त्यातील एका उपक्रमाचा हे शिबीर महत्वाचा भाग आहे.
ऊस तोडणारे आणि स्थलांतरित लोकांसाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात 83 गरोदर माता, 403 लहान बालके, 18 वर्षापेक्षा 793 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
या मोहिमेमुळे जिल्ह्यातील वंचित नागरिकांना देखील आरोग्य सुविधा मिळेल.
या मोहिमेमुळे अनेकांना मदत होत आहे.
या मार्फत आरोग्याबाबत जनजागृती केली जात आहे.
अनेक गावांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध नसतात.