Deccan Queen Express: 'डेक्कन क्वीन'चे नव्याचे पाचही दिवस नाही; आठवड्याभरातच LHB कोचमध्ये असुविधा
Pune
1/6
भारतातील वैशिठ्यपूर्ण महत्त्वाच्या ट्रेनपैकी एक असलेली 'डेक्कन क्वीन गेली 92 वर्षे प्रवशांच्या सेवेत आहे. LHB कोचसह ही नवीन गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली मात्र काहीच दिवसात डेक्कन क्विनची दुरावस्था झाल्याचं चित्र आहे.
2/6
स्वच्छता गृहाची होणारी पडझड, गार जेवण आणि स्वीचबोर्डची दुरावस्था यामुळे प्रवाशी डेक्कन क्विनच्या सुविधेवर नाराज आहे.
3/6
त्यानंतर गाडी मुंबईला गेली मात्र नव्या कोच सुरु होऊन आठवडाही होत नाही तर प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
4/6
डेक्कन क्वीन गाडी नव्या LHB कोचसह 22 जूनला पुण्यात दाखल झाली होती.
5/6
स्वच्छता गृहाची होणारी पडझड, गार जेवण आणि स्वीचबोर्डची दुरावस्था यामुळे प्रवाशी डेक्कन क्विनच्या सुविधेवर नाराज आहे.
6/6
डेक्कन क्वीन ही भारतातील एकमेव गाडी आहे ज्यात डायनिंग कारची सुविधा आहे. म्हणजेच धावत्या ट्रेनमध्ये बसून आपण गरम गरम पदार्थ ऑर्डर करून घेऊ शकतो.काही दिवासांपुर्वीत ही नवीन गाडी नव्या कोचसह प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती.
Published at : 28 Jun 2022 03:11 PM (IST)