Pune Omkareshwar Temple : हर हर महादेव! ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
महाशिवरात्री निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर गर्दीने फुलून गेले आहे.
omkareshwar temple
1/8
महाशिवरात्री निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर गर्दीने फुलून गेले आहे.
2/8
पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.
3/8
आज दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
4/8
शिवरात्रीनिमित्त संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
5/8
याच मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आज रात्री दर्शनाला येणार आहेत.
6/8
या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय.
7/8
मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
8/8
दरवर्षी या मंदिरात मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री साजरी केली जाते.
Published at : 18 Feb 2023 01:17 PM (IST)