In Pics: थर्टी फर्स्टसाठी लोणावळ्यात 'धूम'

नवीन वर्षाच्या आगमनासाठी लोणवळा नगरी सज्ज झाली आहे.

Continues below advertisement

lonavala

Continues below advertisement
1/8
नवीन वर्षाच्या आगमनासाठी लोणवळा नगरी सज्ज झाली आहे.
2/8
लोणावळ्यात सगळीकडे रोषणाई करण्यात आली आहे.
3/8
शहर उजळून निघालं आहे.
4/8
दरवर्षी अनेक पर्यटक लोणावळ्यात नवीन वर्षासाठी गर्दी करतात.
5/8
यंदा विदेशातूनही पर्यटकांनी हजेरी लावली आहे.
Continues below advertisement
6/8
लोणावळ्यात थंडीच्या वातावरणात अनेक पर्यटक नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी हजेरी लावतात.
7/8
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांबरोबरच, लॉज, रिसॉर्ट मालकांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत.
8/8
हॉटेल्ससही सजवण्यात आली आहेत.
Sponsored Links by Taboola