In Pics : ही कसली स्वच्छता! जी-20 परिषदेसाठी शहर साफ करताय की उकीरडे झाकताय...

पुण्यात जी-20 निमित्त सुशोभिकरण सुरु आहे. मात्र शहर सुंदर दिसण्यासाठी चक्क उकीरड्यांच्या बाहेर पडदे झाकले जात आहे.

G-20

1/8
पुण्यात जी-20 निमित्त सुशोभिकरण सुरु आहे.
2/8
मात्र शहर सुंदर दिसण्यासाठी चक्क उकीरड्यांच्या बाहेर पडदे झाकले जात आहे.
3/8
शहरातील अनेक चौकांमध्ये रंगरंगोटी केली जात आहे.
4/8
ज्या रस्त्यांच्या बाजूला उकीरडे आहेत ते साफ न करता त्यावर पडदे टाकल्या जात आहे.
5/8
साफ सफाई करताय कि ती झाकत आहेत, असा प्रश्न सध्या उपलब्ध होतं आहे.
6/8
काही रस्त्यांच्या बाजूला अशा प्रकारचे उकीरडे आहेत आणि शिवाय प्रसाधनगृहदेखील आहेत.
7/8
त्यांना झाकून सुशोभिकरण करत असल्याचं दिसत आहे.
8/8
पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे पुणेकर संतापले आहेत.
Sponsored Links by Taboola